पॉपकॉर्न खाल्ल्याने आपली पचनसंस्था चांगली राहते आणि अनेक शारीरिक समस्या दूर राहतात.

पॉपकॉर्न खाल्लाने त्वचा चांगली राहते, यामुळे सुरकुत्या, अंधत्व, मांसपेशींमध्ये कमजोरी, केस गळणे अशा समस्या दूर राहतात.

पॉपकॉर्नमध्ये जास्त कॅलरी नसतात, त्यामुळे भूक लागल्यावर आपण जास्त पॉपकॉर्न खाल्ले तरी आपल्याला जास्त कॅलरी मिळणार नाहीत आणि आपले वजन वाढणार नाही.

पॉपकॉर्नमध्ये मँगनीज मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे आपली हाडे कायम मजबूत राहतात.

पॉपकॉर्न खाल्ल्यास आपल्या शरीरात लोहाची कमतरता राहणार नाही.

ज्यांना मधुमेहाची समस्या असते, त्यांच्यासाठी पॉपकॉर्न फार चांगले असतात. ते रक्तातील साखर आणि इन्सुलिन नियंत्रणात ठेवतात.

पॉपकॉर्नमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात, जे आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतात.

पॉपकॉर्नमुळे कॉलेस्टॉल कमी होते त्यामुळे ते हृदयासाठी चांगले मानले जाते.

पॉपकॉर्न दीर्घ काळासाठी पोट भरलेले ठेवतात, यात मुबलक प्रमाणात तंतूमय पदार्थही असतात.

पॉपकॉर्न बनवताना अधिक तेल किंवा तूप घालू नका. साधे पॉपकॉर्न बनवा.