बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोशल मीडियावर ती योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य योगा आहे. अभिनेत्रीने अनेकदा याबद्दल भाष्य केलं आहे.
करीना कपूर खान फिटनेससाठी दररोज योगासने करत असते.
आलिया भट्टलादेखील जीमपेक्षा योगा करायला जास्त आवडतं.
कंगना रनौत फिट राहण्यासाठी योगा करत असते.
मौनी रॉयदेखील फिटनेससाठी दररोज न चुकता योगा करते.
44 वर्षीय बिपाशा बसुदेखील दररोज योगासने करते.
मंदिरा बेदीदेखील वयाच्या 51 व्या वर्षी योगासने करतात. त्यांचे योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अनुष्का शर्मादेखील फिट राहण्यासाठी योगासने करत असते.
जॅकलीन फर्नांडिसदेखील मोकळ्या वेळेत योगा करण्याला प्राधान्य देते.