श्वेता तिवारी 42 व्या वर्षीदेखील सुंदर दिसते. श्वेता तिवारीला 'कसोटी जिंदगी की' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. श्वेता ही छोट्या पडद्यावरील क्वीन समजली जाते. श्वेता तिवारी सोशल मीडियावर अपडेट्स, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते. श्वेता तिवारीने साडीवरील लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटने चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच श्वेताने या लूकसाठी हल्कासा मेकअप टच दिला आहे. तिच्या या लूकवर चाहते भाळले असून सौंदर्य आणखीच खुललं आहे. इंडो-वेस्टर्न लूकमध्येही श्वेता सुंदर दिसते. श्वेता तिवारीच्या फोटोवर लाइक्स पाऊस पडतो.