बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

कोंकणा आजवर अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.

कोंकणाला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोंकणाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

अनेक सिनेमांत तिने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.

कोंकणाने बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

1983 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'इंदिया' या बंगाली सिनेमात कोंकणा महत्त्वाच्या भूमिकेत होती.

कोंकणाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कोंकणाच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

कोंकणा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.