प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या चाळीशीतही श्वेता तिवारीचं सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारं असं आहे. आता श्वेताचा सिझलिंग लूक पुन्हा एकदा नवा अंदाज पाहायला मिळाला आहे. नव्या फोटोशूटमध्ये श्वेताने डेनिम क्रॉप टॉप, ब्लू ब्लेझर आणि व्हाईट शॉट्स घातलेलं दिसत आहे. या लूकमध्ये श्वेता खूप सुंदर आणि हॉट दिसतेय. श्वेता नेहमी तिच्या स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे सतत चर्चेत असते. श्वेताचा असा स्टायलिश आणि बोल्ड लूक पाहून अंदाज लावता येत नाही की ती 41 वर्षांची आहे आणि 2 मुलांची आई आहे. आजही श्वेताने स्वत:ला खूप फिट ठेवले आहे. श्वेता फिटनेसची खूप काळजी घेते. श्वेता तिवारीला 'कसोटी जिंदगी की' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. श्वेता तिच्या पर्सनल लाईफमुळेही बऱ्याच वेळा चर्चेत असते.