श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वीच रिव्हिलिंग लूकने चाहत्यांमध्ये एक बोल्ड इमेज निर्माण केली आहे. पलक तिवारी तिच्या बोल्ड लूकमुळे जास्त प्रसिद्ध आहे. पलक तिवारीने इंस्टाग्रामवर ऑफ शोल्डर टॉप घातलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी पलकच्या चाहच्यांना वेड लावले आहे. या फोटोंमध्ये पलक तिवारीने सोनेरी रंगाचा आकर्षक टॉप घातला आहे. टॉप परिधान करून पलक तिवारी कॅमेरासमोर पायऱ्यांवर बसलेली दिसली. या टॉपसोबत पलकने पांढऱ्या रंगाची ट्राउझर्स परिधान करताना दिसली. पलकने ऑफ शोल्डर टॉप ब्रालेस परिधान केला होता. पलक तिवारीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पलकने या फोटोला कॅप्शन देखील दिले आहे.