अभिनेत्री श्वेता शिंदे ही नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते चाहत्यांना घायाळ करणारे तिचे एकापेक्षा एक फोटो असतात. श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झालीच पाहिजे. श्वेताने नुकतंच एक क्लासिक फोटोशूट केले. मेटालिक गोल्ड कलरच्या साडीत तिने हे फोटोशूट केले. या क्लासिक फोटोशूटमध्ये तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. श्वेताच्या बोल्ड पोझने चाहते घायाळ झाले नसते तर नवलच! श्वेता ही निर्माती म्हणूनदेखील यशस्वी आहे. लागिर झालं जी, साता जल्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती केली आहे. अभिनयानंतर निर्माती म्हणूनदेखील ती यशस्वी ठरली आहे. श्वेताच्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे