रिएलिटी शो 'लॉक अप' फेम अंजली अरोरा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.

अंजली अरोरा अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया स्टार आहे.

सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

ब्रायडल लूकमध्ये अंजली एखाद्या परीप्रमाणे सुंदर दिसतेय.

अंजलीच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

अंजलीनं इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केलेत.

ब्राउन कलरचा लेहंगा, जो अंजलीनं कॉफी डार्क शेडच्या बॅकलेस ब्लाउजसोबत पेअर केलाय.

अंजलीनं आपला ब्रायडल लूक कम्लीट करण्यासाठी केस बांधलेत अन् कानात झुमके वेअर केलेत.

अंजलीनं फोटो पोस्ट करताना क्लासी कॅप्शन दिलंय, 'तुम्हें मिलना पड़ेगा...जमाना हुआ', असं तिनं लिहिलंय.

'कच्चा बदाम' या गाण्यामुळं अंजली प्रसिद्धीझोतात आली.

अंजली अरोरा मॉडेलिंगसाठी आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

अंजली अरोरा सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामवर डान्स, रील आणि व्हिडिओ गाण्यांसाठी चर्चेत असते.