शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले.

ABP Majha
भारत जोडो यात्रेचा आज 65 वा दिवस होता.

भारत जोडो यात्रेचा आज 65 वा दिवस होता.

ABP Majha
अनेक तरूण भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

अनेक तरूण भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

ABP Majha
आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत जवळपास दोन किमी अंतर चालले.

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत जवळपास दोन किमी अंतर चालले.

ABP Majha

यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली.

ABP Majha

भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका देखील केली.

ABP Majha

राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीचे फोटो अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

ABP Majha

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवून चालत होते.

ABP Majha

यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये खूप वेळ संवाद झाला.

ABP Majha

आदित्य ठाकरे यांच्योसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले होते.

ABP Majha