राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा तिसरा दिवस



राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद



युवक-युवतींचा मोठ्या प्रमाणात भारत जोडो यात्रेत सहभाग



राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात सुरु



आजचा सकाळचा भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण



शंकरनगर ते नायगाव असा 12 किमीचा प्रवास पूर्ण



भारत जोडो यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह अन्य नेतेही सहभागी



राहुल गांधीच्या यात्रेला चांगला प्रतिसाद



आजचा दुसरा टप्पा दुपारी चार वाजता सुरु होणार