शिल्पाचे स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतात शिल्पा प्रत्येक स्टाईल सुंदरपणे कॅरी करते तुम्ही सध्याच्या फेस्टीव्ह सिझनमध्ये शिल्पाचे स्टायलिश लूक नक्की ट्राय करू शकता ब्राईट कलर फ्लोरल प्रिंट लेहंगा आणि बन हेअरस्टाईल व्हाईट शर्ट आणि शिमरी शॉर्ट स्कर्ट ग्रीन वन साईड ऑफ शोल्डर ड्रेस आणि मोकळे केस रेड सॅटीन ड्रेस, रेड लिपस्टिक मॅचिंग सँडल ग्रीन रफल साडी, ग्रीन ब्रेसलेट, मोठे इअररिंग्स ऑफ शोल्डर गोल्डन शिमरी ड्रेस विथ शॉर्ट हेअर सॅटीन ग्रीन ड्रेस 'परफेक्ट पार्टी' लूक 'हे' स्टायलिश लूक नक्की ट्राय करा