अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या निकम्मा या चित्रपटातील अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया या कलाकारांसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.