बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

शहनाज तिच्या स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकत असते.

पण सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा शहनाज गिलला मोठा धक्का बसला होता.

शहनाज नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली आहे.

शहनाज नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली आहे.

दरम्यान तिल्या फोनच्या वॉलपेपरमध्ये चाहत्यांना सिद्धार्थ शुक्लाची झलक पाहायला मिळाली.

शहनाजच्या वॉलपेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

वॉलपेपरमध्ये सिद्धार्थने शहनाजचा हात हातात धरलेला दिसत आहे. हा फोटो सिद्धार्थ आणि शहनाजच्या 'भुला दूंगा' या पहिल्या वहिल्या गाण्यातील आहे.

Thanks for Reading. UP NEXT

फॅशन आयकॉन रवीना टंडन फोटोंमध्ये दिसतेय कमाल...

View next story