गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली २' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलीची मुलगी आहे.
शर्वरीला पहिल्यावहिल्या चित्रपटाने ओळख मिळवून दिली.
आता तिच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे
सध्या भगव्या रंगावरून बराच वाद पेटलेला असताना शर्वरीनेही याच रंगातली बिकिनी परिधान केली ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पण तिचा हा लूक जरा हटके आहे, आणि चांगलाच चर्चेत आहे.
नुकताच मुंबईमध्ये झालेल्या एका इवेंटला शर्वरी वाघने हजेरी लावली.
त्यावर तिने कटआऊट नेट स्कर्ट्स परिधान केला होता. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)