अभिनेत्री अलाया फर्निचरवाला तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलीकडे अलायाने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

आलाय या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर पोज देताना दिसत आहे.

अलायाने या आउटफिटसोबत किमान अॅक्सेसरीज कॅरी केल्या होत्या.

अलायाने तिच्या केसांना वेव्ही हेअर स्टाइल दिली आहे.

गुलाबी टोनचा मेकअप आलायाला खूप सुंदर दिसत आहे.

आलायचा हा कूल लूक चाहत्यांना खूपच आवडला.

चाहत्यांनी देखील आलायाचे हे फोटो शेअर केले आहेत.

आलाया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

आराममध्ये बसून आलायाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.