आज शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात झाली

आज शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात झाली

नंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढल्याने बाजारात घसरण दिसून आली

सेन्सेक्स 311 अंकांच्या घसरणीसह 60,691.54 अंकावर स्थिरावला.

निफ्टी 99.60 अंकांच्या घसरणीसह 17,844.60 अंकावर स्थिरावला

सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

निफ्टी 50 पैकी 20 कंपन्यांचे शेअर तेजीत बंद झाले.

मारूती, HDFC, Kotak Bank, SBI, Reliance, ICICI बँकेच्या शेअर दरात घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपया आज 10 पैशांनी मजबूत होऊन 82.73 वर स्थिरावला

टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एअरटेल या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी

शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे जवळपास एक लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 265.91 लाख कोटी रुपयांवर आले