अजित पवार गटात गेलेल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर आणि नेत्यांवर शरद पवार यांनी चांगलाच निशाणा साधला आहे.