राज्याच्या विविध भागात आज जोरदार पावसाचा इशारा

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

भंडारा जिल्ह्यात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात यलो अलर्ट

पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी