अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. (Photo credit : Instagram/priyankachopra) निक जोनस आणि प्रियांकाचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. (Photo credit : Instagram/priyankachopra) दरम्यान निक आणि प्रियांकाच्या ड्रीम हाऊसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. (Photo credit : Instagram/priyankachopra) प्रियांकाने तब्बल 166 कोटी मोजून घेतलेला बंगला खरेदी केला होता. (Photo credit : Instagram/priyankachopra) मात्र, या बंगल्यात वॉटर लिकेजचा प्रॉब्लेम कमी होत नव्हता. (Photo credit : Instagram/priyankachopra) त्यामुळे घरातील अनेक अडचणींना प्रियांका आणि निकला सामोरे जावे लागत होते. (Photo credit : Instagram/priyankachopra) प्रियांकाने अखेर ते घर खाली करण्याचा निर्णय घेतलाय. (Photo credit : Instagram/priyankachopra) एवढेच नाही तर प्रियांकाने प्रॉपर्टी डिलरविरोधात केस दाखल केली होती. (Photo credit : Instagram/priyankachopra) मीडिया रिपोर्ट्नुसार, प्रियांका चोप्रा आणि निक जोनस दोघांनी मिळून 2019 त्यांचे ड्रीम हाऊस खरेदी केले होते. (Photo credit : Instagram/priyankachopra) मात्र, त्या घरात वॉटर लिकेजचा प्रॉम्ब्लेम सुरु झाला. (Photo credit : Instagram/priyankachopra) वॉटर डॅमेजच्या समस्येमुळे चोप्रा आणि जोनस कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत होता.(Photo credit : Instagram/priyankachopra)