दिव्याला पापराझीनी मुंबईत स्पॉटेड केले. (Photo Credit : Manav Manglani)



यारियां या चित्रपटाचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : Manav Manglani)



सिक्वलमध्ये दिव्या खोसला कुमारची प्रमुख भूमिका असणार आहे. (Photo Credit : Manav Manglani)



दिव्या खोसला कुमारचा क्लासी लूक चर्चेत (Photo Credit : Manav Manglani)



पांढऱ्या रंगाच्या टँक टॉप आणि धोतीमध्ये दिव्याचा बोल्ड लूक (Photo Credit : Manav Manglani)



फ्लोरल प्रिंटेड डिझाइनने तिच्या ड्रेस सजला आहे. (Photo Credit : Manav Manglani)



किमान दागिण्यामुळे दिव्याच सौंदर्य आजून खुलून आल आहे. (Photo Credit : Manav Manglani)



दिव्याचा हा लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. (Photo Credit : Manav Manglani)



लांब पोनीटेल आणि हील्समध्ये दिव्याचा ग्लॅमरस लूक (Photo Credit : Manav Manglani)



तिच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य लूकची शोभा वाढवत आहे. (Photo Credit : Manav Manglani)