21 जानेवारी, 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये सेन्सेक्सने 50,000 अंकांचा टप्पा गाठला.



22 जून 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये 53,000 अंकांचा टप्पा गाठला.



13 ऑगस्ट 2021: पहिल्यांदाच 55, 000 अंकांवर गेला.



16 सप्टेंबर 2021: इंट्रा-डेमध्ये प्रथमच 59,000 अंकांचा टप्पा गाठला



24 सप्टेंबर 2021: सेन्सेक्सने 60,000 अंकांचा टप्पा गाठला.



14 ऑक्टोबर 2021: सेन्सेक्सने 61,000 अंकाचा टप्पा ओलांडला.



30 नोव्हेंबर 2022: पहिल्यांदा 63,000 चा टप्पा गाठला.



28 जून 2023: इंट्रा-डे ट्रेडमध्ये विक्रमी 64,000 चा टप्पा गाठला.



3 जुलै 2023: सेन्सेक्सने 65,000 अंकांचा टप्पा ओलांडला.



13 जुलै 2023 : इंट्रा-डे ट्रेडमध्ये प्रथमच 66,000 अंकांचा टप्पा गाठला.