शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी कान टोचले जातात.
बांगड्या घातल्याने गर्भायश सुरक्षित राहते.
पैजण घातल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो.
सायनस हा नाकाच्या हाडाचा आजार असल्याने पूर्वजांनी नथ घालण्याचा सल्ला दिला आहे.
हळद जखमेवर उपायकारक असते तर, कुंकू हे हळदी पासून तयार होते.
असे म्हटले जाते की स्वतःचे आज्ञाचक्र वाढवण्यासाठी हळदी-कुंकू लावावे.
असे म्हणतात मंगळसूत्र घातल्याने थारॉईड आणि हृदयविकाराचा धोका टाळतो.
गजऱ्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होते तसेच डोके दुखी व मळमळीच त्रास होत नाही.