'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वैशंपायनआणि प्रथमेश लघाटे यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.

या दोघांनी दापोली येथे लग्नगाठ बांधली.

मुग्धा- प्रथमेशने त्यांच्या ग्रहमखाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलेत.

'मुग्धा-प्रथमेश' च्या हळदीच्या फोटोंवर भरपूर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अनेक दिवसांपासून प्रथमेश आणि मुग्धाच्या लग्नसोहळ्याची चर्चा सुरु होती.

दोघेही फोटोमध्ये आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.

लग्नसोहळ्यासाठी मुग्धा आणि प्रथमेशनं रॉयल लूक केला होता.

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वात मुग्धा आणि प्रथमेश सहभागी झाले होते.

2008 साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

'मुग्धा-प्रथमेश' वर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.