अभिनेता प्रभासचा 'सालार' हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'सालार' या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बंपर कमाई केली आहे.

हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे.

प्रभासचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच ऑनलाइन लीक झाला आहे.

प्रभासच्या 'सालार' हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांच्या बाहेर गर्दी करत आहेत.

अशातच सालार हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे.