बॅकलेस ब्लाऊजमध्ये सारा तेंडुलकर

सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

फॅशनसेन्सने सर्वाना थक्क करते सारा.

काळ्या रेडिमेड साडीमध्ये केले फोटो शेअर

बॅकलेस ब्लाऊजमधील फोटो चर्चेत

साराच रूप पाहून चाहते घायाळ

सारा इंस्टाग्राम असते सक्रिय

सध्या सारा शुभम गिल वरून चांगलीच चर्चेत असलायचं दिसून येत