बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान



नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत



स्टार किड असूनही तिने इंडस्ट्रीत स्वतःची खास ओळख



साराला सातत्याने चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येत आहेत



आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली



साराच्या नखरेबाज स्टाइलचेही चाहते वेडे झाले आहेत.



सारा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय



साराच्या सोशल मीडियाव फॅनशी कायम कनेक्टेड आहे



साराने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला



लूक पूर्ण करण्यासाठी साराने हलका मेकअप केला आहे



केस खुले ठेवले आहेत.