अभिनेत्री सप्तमी गौडा ही कांतारा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.



सप्तमी ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



सप्तमीनं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



नाकात रिंग, मल्टिकलर लेहेंगा आणि स्मोकी आय मेकअप अशा लूकमधील फोटो सप्तमीनं शेअर केले आहेत.



फोटोमधील सप्तमीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



सप्तमीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



सप्तमी ही सोशल मीडियावर सक्रिय असते.



इन्स्टाग्रामवर तिला 559K एवढे फॉलोवर्स आहेत.



सप्तमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



सप्तमी द वॅक्सीन वॉर या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.