आपल्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे सपना चौधरी सपना अलीकडे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. हरयाणाची डान्सर सपना भारतभर प्रसिद्ध विविध कार्यक्रमांत नृत्य सादर करते सपना तिचा चाहतावर्गही मोठा आहे. भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात सपनाची क्रेज सपना चौधरी बिग बॉसमध्येही झळकली आहे. सपना विविध प्रकारच्या लूक्समध्ये दिसते Cute पण तिचा साडीतील देसी लूक सर्वांनाच आवडतो अगदी किलर अदांसाठी प्रसिद्ध आहे सपना चौधरी