बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)

ईशाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)

तिच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)

ईशा गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO : @egupta/Instagram)

साडीमध्ये ईशाचं सौंदर्य अजूनच खुलुन दिसतं.(PHOTO : @egupta/Instagram)

या साडीवरील ईशाच्या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)

ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)

ईशानं अनेक हिंदी सिनेमांमधून आपली अदाकारी दाखवली आहे. (PHOTO : @egupta/Instagram)

ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो. (PHOTO : @egupta/Instagram)

सर्व फोटो ईशा गुप्ताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)

सर्व फोटो ईशा गुप्ताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)