निक्की तांबोळीने जगभरातील लोकांवर तिच्या धमाकेदार अभिनयाची जादू चालवली आहे अभिनेत्री तिच्या स्टाईलने चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते. दरम्यान, आता पुन्हा एकदा निकीने तिचा अतिशय बोल्ड अवतार चाहत्यांसोबत शेअर केला आहे 'बिग बॉस 14' चा भाग बनल्यापासून निकीच्या नशिबाने कलाटणी घेतली. आज प्रत्येक घरात तिची एक खास ओळख निर्माण झाली आहे. लेटेस्ट फोटोशूटमध्ये निक्कीने हलक्या हिरव्या रंगाचा सिल्कचा अतिशय छोटा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. अभिनेत्रीने चमकदार न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. यासह तिने आपले केस खुले ठेवले आहेत. तिचा लुक फ्लॉंट करत, निक्की आरशासमोर उभी असताना किलर पोझ देत आहे.