संस्कृत भाषेचा इतिहास खूप जुना आहे. ( Image Credit- Unsplash ) भारतात संस्कृत भाषेला खूप जास्त महत्त्व आहे. ( Image Credit- Unsplash ) पण संस्कृतचा वापर बोलचालीत होत नाही. ( Image Credit- Unsplash ) संस्कृत भाषा आता फक्त धार्मिक विधींमध्येच पाहायला ऐकायला मिळते. ( Image Credit- Unsplash ) पण भारतातील या गावांत आज देखील संस्कृत भाषा बोलली जाते. ( Image Credit- Unsplash ) मत्तूर ( कर्नाटक ), ( Image Credit- Unsplash ) झिरी ( मध्य प्रदेश ), ( Image Credit- Unsplash ) सासन ( ओडिशा ), ( Image Credit- Unsplash ) बघुवार ( मध्य प्रदेश ),( Image Credit- Unsplash ) गनोडा ( राजस्थान ). ( Image Credit- Unsplash )