गावागावात होणाऱ्या मनोज जरांगेंच्या सभेला प्रतिसाद



मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी



मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी करणारं पहिलंच मोठं आंदोलन



ओबीसी प्रवर्गात 50 टक्क्यांच्या आतच आरक्षणाची मागणी



सरकारने 40 दिवसात जीआर काढून आरक्षण देण्याची मागणी



जरांगेंकडून याच काळात दौऱ्याला सुरुवात



दौऱ्याच्या माध्यमातून मराठ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन



मनोज जरांगेंच्या सभांना राज्यभरात जोरदार प्रतिसाद



गावागावांमध्ये होणाऱ्या सभांचं जोरदार आयोजन, जरांगेंचं जंगी स्वागत



14 ऑक्टोबरला जरांगेंची अंतरवाली सराटीत भव्य सभा



सरकारला 14 ऑक्टोबरपर्यंतची मुदत, राज्याचं लक्ष मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीतील सभेकडे