कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) या हिट चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.

या चित्रपटातील अंजली आणि राहुल यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

या चित्रपटात अंजली ही भूमिका काजोलनं साकारली तर राहुल ही भूमिका शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) साकारली.

कुछ कुछ होता है या चित्रपटात राहुलच्या मुलीची भूमिका अभिनेत्री सना सईदनं (Sana Saeed) साकारली.

नुकताच सनानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सनाच बॉयफ्रेंड हा तिला फिल्मी स्टाईलनं प्रपोज करत आहे.

साबा वॅगनर या सनाच्या बॉयफ्रेंडनं सनाला ब्लू कलरची डायमंड रिंग देऊन प्रपोज केलं.

सनानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये साबा आणि सनाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.

साबा हा हॉलिवूड साउंड डिझायनर आहे. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो.