समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार



सर्वोच्च न्यायालयाने समलिंगींनी जोडपं म्हणून राहण्याचा अधिकार मान्य केला



कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही



समलैंगिक विवाहासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे आहे!



समलैंगिक विवाहासंदर्भात कायदा करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने संसदेवर टाकली



केंद्र सरकारकडून समलिंगीसाठी समिती स्थापन करण्यात येण्याची शक्यता आहे.



समलैंगिक संबंध असलेल्या ट्रान्ससेक्शुअल व्यक्तींनाही लग्न करण्याचा अधिकार