भारतातील अनेक बड्या बाबांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील अनेक बाबा तुरुंगवासाची शिक्षाही भोगत आहेत. या लोकांचे औपचारिक शिक्षण काय आहे ते जाणून घेऊया स्वामी नित्यानंद- कलकत्ता विद्यापीठातून एमए आसाराम बापू - तिसरी पास बाबा रामदेव- सरकारी शाळेतून आठवीपर्यंत शिक्षण श्री श्री रविशंकर- सेंट जोसेफ कॉलेजमधून बॅचलर ऑफ सायन्स संत रामपाल- अभियांत्रिकी पदविका जग्गी वासुदेव (सद्गुरु) – म्हैसूर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवीधर