समंथाने आता पुन्हा एकदा तिच्या त्याच फिटनेस रुटीनची झलक दाखवली आहे. समंथाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती हेवी वर्कआउट करताना दिसत आहे. त्यामध्ये ती हेवी वर्कआउट करताना दिसत आहे. समंथाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना फिटनेसची आवड निर्माण होत आहे. हा एक चॅलेंज व्हिडीओ आहे, जो समांथाने पूर्ण केला आहे. अलीकडेच टायगर श्रॉफने अॅटॅक चॅलेंजसाठी समंथाला नॉमिनेट केले होते. ते चॅलेंज समंथाने पूर्ण केले आणि अभिनेता अर्जुन कपूरला नॉमिनेट केले.