Image Source: (Photo Credit : Pixabay)

अनेक वेळा असे सांगितले जाते की टूथपेस्टमध्ये मीठ असायला हवे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

एक सत्य हे ही आहे की टूथपेस्टचा आविष्कार टूथब्रशच्या आधिच झाला होता. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टूथपेस्ट बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकलचा वापर केला जोतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हे केमिकल दातांची सुरक्षा करते आणि दात स्वच्छ ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच मीठ देखील टूथपेस्टमध्ये अढळते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ते आपल्या दातांसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यामुळे तोंडातील किटाणू नष्ट होतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच हे दातांमध्ये असलेले इनॅमल देखील संवेदनशील बनवते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मिठात हिरड्यांची सूज आणि जळजळ कमी करण्याची ताकद असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)