सई ताम्हणकरचं मनमोहक सौंदर्य; ग्लॅमरस लूकची पुन्हा चर्चा

महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावरा राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे सई ताम्हणकर.



तिने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.



मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

'दुनियादारी', 'सनई चौघडे', 'नो एण्ट्री पुढे धोका आहे', 'बालक पालक', 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.



सई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते, काही दिवसांपूर्वीच सईने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.