अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



सिल्व्हर कलरचा ड्रेस, बोल्ड लूकमधील सईच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.



सईने हे फोटो शेअर करून त्याला 'Glam Check' असे कॅप्शन दिले आहे.



सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले आहे.



सई सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.