जान्हवी कपूरचा फॅशन सेन्स खूप पसंत केला जातो.



तिचा प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा असतो.



आता जान्हवी कपूरने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.



ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.



जान्हवी कपूरने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या नवीन फोटोंची झलक दाखवली आहे.



फोटोंमध्ये जान्हवी कपूर डीपनेक ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.



तिच्या या हॉट लूकने चाहते वेडे झाले आहेत.