साई पल्लवीने बॉलवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. साई पल्लवीने बॉलवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारायचं आहे असं ती म्हणाली. आपण बॉलिवूडची फॅन असल्याचं साईने म्हटलंय. काही वेगळ्या भूमिका साकारायला आपल्याला आवडतं असं साई म्हणते. देशभर साईचे चाहते आहेत. तिच्या सिनेमाचा चाहता वर्ग वेगळाच आहे. या आधी तिच्या वीरता पर्वम प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक होतंय. नुकतंच 15 जुलै रोजी साईचा 'गार्गी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'प्रेमम' चित्रपटातील मलरची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे.