बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही



फतेहीने तिच्या अभिनयाने आणि स्टायलिश स्टाइलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.



अभिनेत्रीच्या डान्सची जगभरात चर्चा होत असतानाच दुसरीकडे लोक तिच्या लूकचे कौतुक करतात



नोराला अधिकाधिक ऑफर्स येत असतात.



सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते



तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना रोज पाहायला मिळतो



नोरा नेहमीप्रमाणे खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे



तिचा हा स्टायलिश लूक चाहत्यांना खूप आवडला आहे



नोरा फतेही सध्या डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनियर्स'मुळे चर्चेत