अयोध्यामध्ये राम मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. (Image credit - PTI) राम मंदिरात आता आरती आणि दर्शनासाठीचं वेळापत्रक जारी केलं गेलंय.(Image credit - PTI) सकाळची आरती 4:30 वाजता असेल. (Image credit - PTI) श्रृंगार आरती सकाळी 6:30 वाजता. (Image credit - PTI) रामलल्लाचं दर्शन सकाळी 7 वाजता सुरु होते. (Image credit - PTI) दुपारच्या आरतीची वेळ 12 वाजता असेल. (Image credit - PTI) संध्याकाळची आरती 7:30 वाजता असेल. (Image credit - PTI) रात्रीची आरती 9 वाजता होईल आणि परत...(Image credit - PTI) रात्री 10 वाजता शयन आरती होईल. (Image credit - PTI) दर्शनाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. (Image credit - PTI)