महाराष्ट्राचा सुपुत्र रुद्राक्ष पाटीलची चमकदार कामगिरी



एमपी स्टेट नेमबाजी अकादमी श्रेणीतील 10 मीटर एअर रायफल T6 राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणीच विजयी



ऑलिम्पियन ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर हिला 16-6 च्या फरकाने दिली मात



रुद्राक्ष आणि ऐश्वर्या यांनी आठ जणांच्या उपांत्य फेरीत केली चमकदार कामगिरी



रुद्राक्ष आणि ऐश्वर्या यांनी अनुक्रमे 261.9 आणि 261.3 गुणांसह पहिले आणि दुसरे स्थान पटकावले.



रुद्राक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा धाकटा मुलगा



काही महिन्यांपूर्वी जर्मनीमधील सेहूल येथे झालेल्या आयएएसएस कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी पार पडली होती.



या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रुद्राक्षने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.



देशात एकीकडे सर्वांना क्रिकेटनं वेड लावलं असताना रुद्राक्षने वेगळ्या वाटेने जात रायफल शूटींगमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे.



दरम्यान या सर्वामध्ये रुद्राक्षच्या परिवाराने त्याला खूप सपोर्ट केला.



Thanks for Reading. UP NEXT

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

View next story