या राशीच्या दुसऱ्या चरणात चंद्र असल्यामुळे पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, तुम्ही सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाचा आलेख वाढेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

व्यवसायिकाला अपेक्षित नफा होण्याची दाट शक्यता आहे, गिऱ्हाईकांची वर्दळ (ये-जा) मनाला आनंद देणारी असेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

ऑफिसमध्ये सहकारी मदतीसाठी बोलतील आणि तुम्हाला तुमच्या कामासोबत त्यांचेही काम करावे लागू शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

ग्रहांची स्थिती नव्या पिढीसाठी शुभ संकेत घेऊन आली आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

प्रवासासाठी केलेल्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला यश मिळेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

सामाजिक स्तरावर तुमच्या फॉलोअर्समध्ये वाढ होईल, थोडी का होईना, पण नक्कीच होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रात्यक्षिकांवर अधिक लक्ष द्यावे लागेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भाग्यवान रंग जांभळा, भाग्यवान क्रमांक 2, अशुभ क्रमांक 5

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live