अभिनेत्री रुबिना दिलैक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे रुबीनाने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये रुबीना ब्लॅक अँड व्हाईट क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे रुबिना कूल पोज देताना दिसत आहे रबिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे रुबिना दिलैकने अभिनयामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे रुबिना दिलैक बिग बॉग सिझन 14 ची विजेती आहे रूबीनाच्या 'छोटी बहू' आणि 'शक्ती' या छोट्या पडद्यावरील मालिकांनी रुबिनाला खरी प्रसिद्धी मिळाली 'शक्ती' या मालिकेमधील रुबिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली लवकरच ही 'छोटी बहू' आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे