अभिनेत्री दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते.



दिव्या खोसला कुमारच्या सौंदर्याने आणि स्टाइलने अनेकांना भुरळ पाडली आहे.



तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.



नुकतेच तिने हिरव्या साडीतील फोटो शूट शेअर केले आहेत.



लेटेस्ट फोटो शूटमध्ये दिव्या हिरव्या साडीत खुपच सुंदर दिसत आहे.



केस मोकळे सोडले असून लाइट मेकअप केल्याने तिचे सौंदर्य आणखी खुललं आहे.



दिव्या वेस्टर्न ते ट्रॅडिशनल लूकमध्ये सुंदर दिसते. ती कोणत्याही आउटफिटमध्ये सुंदर दिसते.



दिव्या खोसलाने काही चित्रपटात काम केले आहे. त्याशिवाय दिग्दर्शन आणि प्रोडक्शन क्षेत्रात काम केले आहे.



'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. सत्यमेव जयते-2 या चित्रपटातही ती झळकली होती.