जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. जान्हवी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात. जान्हवीच्या फॅल फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. जान्हवी पारंपरिक आणि वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर करते. रुही या चित्रपटामध्ये ती दिसली होती. या चित्रपटात राजकुमार राव तिच्यासोबत होता. 'बवाल' या चित्रपटातून ती दिसणार आहे. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत काम करतेय.