रितेश देशमुखचं भन्नाट फोटोशूट



बॉलिवूडमधील लाडका मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख.

अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो



आपल्या चाहत्यांसाठी तो नेहमीच गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट करत असतो

रितेशचा चाहतावर्ग मोठा आहे, तो नेहमी त्याचे वेगवेगळे फोटो शेअर करत असतो.



नुकतंच रितेशने त्याचं एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय.

चाहत्यांना रितेशचे हे फोटो आवडले असून ते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.



रितेश देशमुखचं भन्नाट फोटोशूट, फोटो झाले व्हायरल!



(Photo:@riteishd/IG)