न्यूझीलंडचा 372 धावांनी दणदणीत पराभव; भारताने मालिकाही जिंकली कानपूर येथे झालेली पहिली कसोटी नाट्यमयरीत्या अनिर्णित राहिली होती सिराजने भेदक मारा करत फिरकीपटूंना चांगली साथ दिली एकट्या एजाज पटेलने भारताच्या पहिल्या डाव गुंडाळला होता. मयांकने पहिल्या डावात दीडशतक तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं जयंत यादवने अश्विन-अक्षरला चांगली साथ दिली मुंबई कसोटी विजयासह भारतीय संघ ICC क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला अक्षर पटेलनं अष्टपैलू खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं